Headlines
agricultural rate

बाजार समिती पुणे येथील सर्व फळभाज्या,पालेभाज्या आणि फळांचे भाव दि.23/१२/२०२१

पुणे:-बाजार समिती (agricultural rate ) पुणे या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर फळभाज्या ,पालेभाज्या आणि फळांची मोठ्या प्रमाणात आवक होत आहे. सदरच्या दिवशी दिवसभरामध्ये फळभाजी व पालेभाजी यांची आवक ७२२८.६१  क्विंटल एवढी झाली (agricultural rate ) आहे तर (agricultural rate ) कांदा बटाटा लसूण याची आवक २०५८७.९७ एवढी झाली आहे. फळांची एकूण (agricultural rate ) आवक ४३३३.८४…

Read More