
पीएम किसान योजनेचा 10 वा हप्ता ‘या’ दिवशी जमा होणार
शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. पीएम किसान (PM KISAN) योजनेंतर्गत मिळणाऱ्या 10व्या हप्त्याची शेतकऱ्यांची प्रतीक्षा (PM KISAN) आता संपली आहे. पीएम किसान सन्मान निधी 2021 योजनेचा हप्ता जारी करण्याची तारीख जाहीर करण्यात आली आहे. त्याचा मेसेजही लाभार्थ्यांना (PM KISAN) पाठवण्यात आला आहे. 1 जानेवारीला पंतप्रधान मोदी शेतकऱ्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधणार आहेत. योजनेचे लाभार्थी असाल…