
जमिनीची ऑनलाईन वारस नोंद कशी करायची
शेतजमीन ज्याच्या Land Record नावावर आहे त्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास त्याच्या वारसांना जमिनीचे हक्क मिळू शकतात. पण त्यासाठी शेतजमिनीवर वारसांची नोंद करणं आवश्यक असतं.एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास 3 महिन्यांच्या आत वारस नोंदीसाठी Land Record अर्ज करावा लागतो. पण यासाठी आता तलाठी कार्यालयात जायची गरज नाही.तुम्ही महाराष्ट्र Land Record Of land; How to register heirs online…