600 रुपये ब्रासप्रमाणे कुटुंबाला मिळणार १२ ब्रास वाळू; ‘इथे’ करा नोंदणी 3 दिवसांत मिळेल वाळू

वाळूसंदर्भात ठळक बाबी…

  • एका कुटुंबाला मर्यादा : १० ते १२ ब्रास
  • अर्ज करण्याची प्रक्रिया : ‘महाखनिज’ वेबसाईटवर करता येईल अर्ज.
  • वाळू मिळण्याची मुदत : १५ दिवस
  • एक ब्रासचा दर : ६०० रुपये
  • वाहतूक खर्च : स्वत: अर्जदारालाच करावा लागेल.