अर्जाचा मायना कसा लिहायचा 

याठिकाणी नमुना म्हणून मायना कसा Land Record लिहायचा याचे उदाहरण देत आहे. मी…… , गावाचे नाव ……, गट क्रमांक ……. मध्ये माझ्या मालकीची …… (हेक्टर) शेतजमिन आहे. या जमिनीमध्ये जाण्या-येण्यासाठी गाव नकाशावर रस्ता नाही. शेतात जाण्यासाठी रस्ता नसल्यामुळे शेतात बैलगाडी, ट्रॅक्टरमधून शेतीसाठी लागणारी अवजारे, बि- बियाणे तसेच खते नेण्यासाठी अडचण आहे. तसेच शेतीतील पिकवलेला माल बाजारात घेवून जाण्यासाठीही Land Record अडचणीचे आहे. तरी मौजे ……, तालुका ……. येथील गट क्रमांक …… मधील शेतातून बैलगाडी जाणे-येणे करता येईल, असा Land Record कायम स्वरूपी शेत रस्ता मंजूर करावा, अशी मी आपणास विनंती करतो. अशा स्वरूपात हा अर्ज करायचा आहे. हा अर्ज भरून झाल्यावर या अर्जासोबत काही महत्त्वाची कागदपत्रे जोडणे आवश्यक असते जमीन मोजणीसाठी अर्ज कसा करायचा? किती शुल्क आकारले जाते?

gharkul yojana maharstra:आपल्या गावची घरकुल यादी पहा आपल्या मोबाईलवर