‘या’ 14 जिल्ह्यांमधील रेशन कार्डधारकांना धान्याऐवजी मिळणार पैसे किती मिळणार पैसे? पहा

मोफत धान्य की पैसे?

“अशावेळी संबंधितांना 150 रुपये देणं संयुक्तिक ठरतं. या पैशात तो त्याला हवं तितकं धान्य किंवा त्याच्याकडे धान्य असेल तर इतर काही किराणा सामान घेऊ शकतो.”