‘या’ 4 कारणांमुळे रद्द होऊ शकतं रेशन कार्ड काय आहे नियम? जर एखाद्या कार्डधारकाकडे स्वतःच्या उत्पन्नातून मिळालेला 100 चौरस मीटरचा प्लॉट/फ्लॅट किंवा घर असेल, चारचाकी वाहन/ट्रॅक्टर, शस्त्र परवाना, गावात दोन लाखांपेक्षा जास्त आणि शहरात वर्षाला तीन लाखांपेक्षा अधिक कौटुंबिक उत्पन्न असेल अशा लोकांनी रेशनकार्ड तहसील आणि डीएसओ कार्यालयात सरेंडर करावे लागेल.