- अधिकृत वेबसाइट उघडा म्हणजे www.pmkisan.gov.in
- शेतकरी विभागात जा
- New Farmer Registration या पर्यायावर क्लिक करा
- तुमचा आधार क्रमांक सबमिट करा
- कॅप्चा कोड भरा
- योग्य तपशील भरा
- होय पर्यायावर क्लिक करा
- आता सर्व आवश्यक तपशील भरा
- फॉर्म डाउनलोड करा
News with knowledge