22 जिल्ह्यांना मिळणार हेक्टरी पंचवीस 25 हजार नुकसान भरपाई

Crop Damage Compensation:नैसर्गिक आपत्तीमुळे चार वर्षांपूर्वी झालेल्या शेतीपिकांच्या नुकसान भरपाई वितरणाचा मुद्दा अखेर निकाली निघाला आहे. यामुळे भरपाईसाठी ताटकळत बसलेल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना १०६ कोटी रुपये लवकरच वितरित केले जातील, अशी माहिती महसूल विभागाच्या सूत्रांनी दिली.

22 जिल्ह्यांना मिळणार हेक्टरी पंचवीस 25 हजार नुकसान भरपाई

येथे पहा यादी

राज्यात नैसर्गिक आपत्तीमुळे २०२० मध्ये शेतीचे नुकसान झाले होते. मात्र, शेतकऱ्यांना भरपाई मिळाली नव्हती. त्यानंतर राज्याच्या काही भागात सलग २०२१ व २०२२ मध्येही पिकांचे नुकसान झाले होते. याच काळात कोविड साथीचा प्रादुर्भाव झालेला होता. त्यामुळे भरपाईचे प्रस्ताव धूळ खात पडले होते.