पेट्रोल आणि डिझेल दरात तब्बल एवढी कपात डीझेल 7 तर पेट्रोल 9 रुपये 50 पैशांनी स्वस्त झालं आहे. केंद्रीय अबकारी कर कमी केल्याने पेट्रोल -डीझेलचे दर स्वस्त झाले आहेत. तसेच उज्जवला गॅस योजनेअंतर्गत मिळणाऱ्या सिलेंडरचे दरही 200 रुपयांनी स्वस्त झाले आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी याबाबतची माहिती दिली.