अबब! गौतमी पाटील एका लावणी शोचे घेते तब्बल एवढे पैसे पाहण्यासाठी 

लहानांपासून तरूण आणि म्हाताऱ्यांना आपल्या तालावर नाचवणाऱ्या गौतमी पाटीलची क्रेझ दिवसेंदिवस वाढत चालली आहे. गौतमीच्या प्रत्येक कार्यक्रमात तुडूंब गर्दी असते. पण गौतमी एका कार्यक्रमाचे किती पैसे घेते माहितीये का?

संपूर्ण महाराष्ट्रात सध्या एक नाव चर्चेत आहे ते म्हणजे डान्सर गौतमी पाटील.आपल्या डान्सनं संपूर्ण महाराष्ट्राला आपल्या तालावर नाचायला लावणाऱ्या गौतमी पाटीलची राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात अन् खेड्यापाड्यात क्रेझ आहे.