निकाल कधी लागणार हे हि वाचा:Post Office Online vacancies Start:पोस्टात भरतीसाठी अर्ज सुरु; तात्काळ आपला अर्ज या वेबसाईटवर करा दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना पेपर तपासणीचे काम पूर्ण झाले आहे . त्यामुळे येत्या 8-10 जूनमध्ये बारावीच्या निकाल लागण्याची शक्यता आहे. तर 10 वी चा निकाल 15 जून पर्यंत लागणार आहे .