पात्र शेतकऱ्याची यादी गावानुसार जाहीर,येथे पहा तुम्हाला २ हजार मिळणार कि ४ हजार

पात्र शेतकऱ्याची यादी गावानुसार जाहीर

येथे पहा तुम्हाला २ हजार मिळणार कि ४ हजार

नमो शेतकरी सन्मान निधी योजना

namo yojana list:पीएम किसान सन्मान निधी योजनेची लोकप्रियता पाहून राज्य सरकारने नुकत्याच मंजूर झालेल्या राज्याच्या अर्थसंकल्पात शिंदे-फडणवीस सरकारच्या माध्यमातून अशीच योजना राबविण्याची घोषणा केली. नमो शेतकरी महासन्मान निधी योजना असे या नव्या योजनेचे नाव आहे.namo yojana

राज्य सरकारच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांना दरवर्षी 6 हजारांऐवजी 12 हजार रुपये मिळणार आहेत. पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत 6,000 रु. आणि नमो शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत 6,000. 12,000 प्रतिवर्ष. मिळेल

योजना सुरू झाल्यापासून ही योजना केवळ नावापुरतीच आहे, या योजनेचा हप्ता मिळणार नाही किंवा योजना राबविली जाणार नाही, अशी चर्चा अनेक शेतकऱ्यांमध्ये सुरू आहे; मात्र लवकरच नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे. त्याची थोडक्यात माहिती आपण येथे पाहू.namo yojana list