वेतन – (मासिक)
मोटार मेकॅनिक वाहन – ८ हजार ५० रुपये
मेकॅनिक डिझेल – ७ हजार ७०० रुपये
मोटार वाहन बॉडी बिल्डर / शीट मेटल वर्कर – ७ हजार ७०० रुपये
ऑटो इलेक्ट्रिशियन – ८ हजार ५० रुपये
वेल्डर – ७ हजार ७०० रुपये
टर्नर – ८ हजार ५० रुपये
प्रशितन व वातानुकुलिकरण – ७ हजार ७०० रुपये
नोकरी ठिकाण – सातारा
अर्ज पद्धती – ऑनलाइन आणि ऑफलाइन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – १३ जानेवारी २०२४
अर्जाची प्रत ऑफलाइन पाठविण्यासाठी पत्ता – विभाग नियंत्रक कार्यालय , ७ स्टार बिल्डिंग च्या मागे , एस. टी. स्टॅण्ड जवळ , रविवार पेठ, सातारा – ४१५००१
अर्ज प्रक्रिया – या भरतीकरिता ऑनलाइन तसेच ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे. प्रथम वर दिलेल्या सरकारच्या अप्रेंटीस नोंदणी वेबसाइट वर जाऊन ऑनलाइन नोंदणी करायची आहे. ऑनलाइन नोंदणी झाल्यावर त्या अर्जाची प्रत संबधित पत्त्यावर पाठवायची आहे. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिसूचना काळजीपूर्वक वाचणे गरजेचे आहे.