Maharashtra SSC Result 2023: 10वीचा निकाल या दिवशी दुपारी 2 वाजता जाहीर केला जाईल

Maharashtra SSC Result 2023, महाराष्ट्र बोर्ड 10वी निकाल 2023 तारीख आणि वेळ MBSHSE SSC परीक्षा: महाराष्ट्र बोर्डाच्या निकालाची वाट पाहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक मोठा अपडेट आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (MSBSHSE) SSC म्हणजेच 10वी परीक्षेचा निकाल mahahsscboard.in आणि mahresult.nic.in या अधिकृत वेबसाइटवर प्रसिद्ध करणार आहे. बोर्डाच्या वेबसाइटशिवाय, विद्यार्थी एसएमएस आणि डिजीलॉकरद्वारे देखील निकाल पाहू शकतात. (महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ)

दहावीचा निकाल पाहण्यासाठी

इथे क्लिक करा