KCC : पशूपालकांनो योजनेत लाभ घ्या अन् 3 लाखापर्यंतचे कर्ज मिळवा, अशी आहे प्रक्रिया अन् अंतिम मुदत.

योजनेची माहिती अन् अंतिम मुदत

पशूपालनाचा व्यवसाय अधिक वाढवण्याच्या उद्देशाने ही योजना राबवण्यात येत आहे. पशूसंवर्धन विभागाच्या माध्यमातून ही योजना राबवली जात आहे. शिवाय याचा थेट लाभ पशूपालकांना होणार आहे. 15 फेब्रुवारीपर्यंत पशूसंवर्धन विषयक किसान क्रेडिट योजनेचा लाभ घेणे आवश्यक आहे. कारण हीच अंतिम मुदत असल्याचे सांगण्यात आले आहे. योजनेबद्दलच्या अधिकच्या माहितीसाठी पशूपालकांना जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा लागणार आहे.

👉ऑनलाईन अर्ज करण्यासाठी 👈

 👉👉यावर क्लिक करा👈👈