‘या’ महिलांना मिळणार मसाला कांडपसाठी 34 हजारापर्यंतची मदत येथे करा अर्ज

किती मिळणार अर्थसाहाय्य

पालिकेच्या माध्यमातून समोर आलेल्या माहितीनुसार या योजनेअंतर्गत मुंबई पालिकेकडून गरजू महिलांना मसाला कांडप यंत्र, घरघंटी, शिवण यंत्र यासाठी अर्थसाह्य दिले जाणार आहे. या योजनेच्या माध्यमातून यंत्रसामग्रीच्या 95% किंवा घरघंटी – 19,058 रुपये, शिवणयंत्र 11,610 रुपये, मसाला कांडप यंत्र 33,742 रुपये यापैकी जी कमी रक्कम असेल ती महिलांना आर्थिक सहाय्य म्हणून पुरवली जाणार आहे. म्हणजेच यंत्रासाठी लागणारी अतिरिक्त रक्कम ही या ठिकाणी लाभार्थी महिलांना स्वतः उचलावी लागणार आहे.new crop insurance list: “या” शेतकऱ्याच्या बँक खात्यात हेक्टरी 25 हजार रुपये जमा होण्यास सुरुवात; येथे पहा पात्र शेतकऱ्याची यादी मोबाईलवर