कुटुंबांतील जमिनींचे वाटप करण्यसाठी लागणारे कागदपत्रे

पोटहिस्से करण्यासाठी land record सर्व सहधारकांची स्वाक्षरी असलेला अर्ज*

हा अर्ज ‘ई मोजणी’द्वारे ऑनलाइन भरून घेतला जाणार

* एखाद्या सहधारकाची स्वाक्षरी नसल्यास पोटहिस्सा land record करता येणार नाही*

भूमापन क्रमांकातील सर्व उपविभागाचे चालू land record तीन महिन्यांतील सातबाराचे उतारे

* धारण जमिनीत land record कसे पोटविभाग करावयाचे आहेत, ते दर्शविणारा सर्व सहधारकांची स्वाक्षरी असलेला कच्चा नकाशा

* गाव नमुना क्रमांक ७/१२ land record वेगळा झाला असल्यास ‘गाव नमुना नंबर ६ ड’मधील कच्चा नकाशा

* हा नकाशा उपलब्ध नसल्यास तलाठी land record यांच्याकडील प्रमाणपत्र जोडावे

* या नकाशाप्रमाणे प्रत्येक भोगवटादार यांच्या कब्जवहिवाटीत असलेले अंदाजित क्षेत्र व अधिकार अभिलेखात land record असलेल्या क्षेत्राचा तपशील द्यावा लागणार

* सामायिक land record क्षेत्रात विहीर, बोअरवेल, वस्ती, झाडे यांचा तपशील देणे आवश्यक

* भोगवटादार यांची ओळख पटविण्यासाठी फोटो land record ओळखपत्राची स्वसाक्षांकित छायाप्रत देणे गरजेचे. त्यात आधारकार्ड, पॅनकार्ड, मतदान ओळखपत्र, वाहन परवाना, पासपोर्ट व सरकारने दिलेले कोणतेही अधिकृत फोटो ओळखपत्र यांपैकी कोणतेही एक द्यावे लागणारअर्ज केल्यानंतरची प्रक्रिया

* पोटहिश्शासाठी अर्ज केल्यानंतरची प्रक्रिया निश्चित करण्यात आली आहे. त्यात भूमी अभिलेख land record विभागाचे उप अधीक्षक यांच्याकडून अर्जदार आणि सहधारक यांना नोटिस देऊन कार्यवाही केली जाणार आहे.कच्चा नकाशा आणि क्षेत्राचा तपशील land record सर्व सहधारक यांना मान्य असल्याबाबतचा जबाब घेण्यात येईल

.* जबाब घेताना अधिकारी आणि सर्व सहधारकांचा एकत्रित फोटो मोबाइल किंवा अन्य कॅमेऱ्याद्वारे घेतला जाऊन, त्याची नोंद ठेवण्यात येणार.* एखाद्या प्रकरणात चौकशीची गरज भासल्यास अर्ज land record प्राप्त झाल्यानंतर एक महिन्यात प्रक्रिया पूर्ण केली जाणार.* चौकशीची गरज land record नसल्यास सात दिवसांत कार्यवाही होणार.