येथे चेक करा तुम्हाला आले का नाही पाहण्यासाठी

तुम्हाला गुगल पे चे पैसे आले का नाही हे पाहण्यासाठी प्रथमता तुम्हाला तुमचे गुगल पे ओपन करावे लागेल त्यामध्ये तुम्हाला रिवार्ड या सेक्शन मध्ये जाऊन त्या ठिकाणी तुम्हाला मिळालेले कुपन कोड स्कॅन करायचे आहे त्या कुपन कोड मध्ये जर तुम्हाला reward लागलेला असेल तर तो दर्शवला जाईल आणि तुमच्या खात्यावरती जमा केला जाईल.