सोनं झालं स्वस्त जाणून घ्या आजचे दर

Gold-Silver Rate 2024:मौल्यवान धातूच्या किंमतीत या आठवड्याच्या सुरुवातीलाच मोठी घसरण झाल्याचं दिसून आलं. त्यामुळे ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. गेल्या आठवड्यामध्ये सोने आणि चांदीच्या भावात चढउताराचा ट्रेंड (Gold-Silver Rate Today) दिसून आला होता.

सोनं झालं स्वस्त

जाणून घ्या आजचे दर

आज मात्र, सोने-चांदीने दिलासा दिला आहे. त्यामुळे आज (27 फेब्रुवारी) सराफा बाजारात ग्राहकांची मोठी गर्दी दिसून येत आहे. आज चांदीची किंमत आपटली. तर सोन्याने देखील दिलासा दिला आहे. आजचे लेटेस्ट दर खाली दिले आहेत.