Gai Mhais Sheli Mendhi Palan Anudan Yojana 2023_24: ऑनलाईन अर्ज सुरू.

Gai Mhais Sheli Mendhi Palan Anudan Yojana 2023_24: ऑनलाईन अर्ज सुरू.

 

 

 Gai Mhais Sheli Mendhi Palan Anudan Yojana :  महाराष्ट्र शासन राज्यातील शेतकऱ्यांसाठी तसेच पशु

पालन करणाऱ्यांसाठी विविध सरकारी योजना राबवित असते.पशुसंवर्धन विभागाने सुद्धा शेतकऱ्यांसाठी शेतीला जोड

व्यवसाय म्हणून गाय म्हैस,शेळी मेंढी कुकुटपालन तलंगा सुधारित पिल्ले अनुदान योजना आणली आहे जेणेकरून

शेतकरी या योजनेचा लाभ घेतील आणि त्यांच्या आर्थिक उत्पन्नात भर पडेल.

 

गाय म्हैस शेळी पालन अनुदान योजना…

23 24 ऑनलाईन अर्ज सुरू.

गाय म्हैस शेळी मेंढी पालन अनुदान योजना लाभ

 

  • शेतकऱ्यांना गाय म्हैस शेळी मेंढी खरेदीसाठी आर्थिक असून दिले जाईल.
  • शेतकऱ्यांच्या आर्थिक उत्पन्नात वाढ होईल
  • राज्यातील शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारेल.
  • राज्यातील शेतकऱ्यांचा सामाजिक तसेच आर्थिक विकास होईल.
  • राज्यातील शेतकरी सशक्त व आत्मनिर्भर बनतील.
  • शेतकऱ्यांना गाय म्हैस शेळी मेंढी पालन व्यवसाय सुरु करण्यासाठी पैशांसाठी कोणावर अवलंबून राहण्याची आवश्यकता भासणार नाही तसेच कोणाकडून कर्जाने पैसे घेण्याची गरज भासणार नाही.
  • राज्यातील बेरोजगारी कमी होईल व राज्यात रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होतील व राज्याचा औद्योगिक विकास होईल.