दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी 2 हजार 443 कोटीचा निधी मंजूर, “या” 40 तालुक्यांना मिळणार निधी

 याबाबत शासनाने सरकारने काढला राज्यात नैसर्गिक आप त्तीसाठी झाली असेल मदत करण्यात येते त्यानुसार ही मदत देण्यात येणारे अधिवेशनात विरोधकांनी जोरदार ती होती 31 ऑ क्टोबर 21 रोजी राज्य सरकार नं जाहीर केला होता त्यानुसार 33% पेक्षा अधिक नुकसान झालेल्या छत्रपती संभाजी नगर नाशिक पुणे आणि अम रावती शेतकऱ्यांना मदत मिळेल.

छत्रपती संभाजीनगर विभागातील

छत्रपती संभाजीनगर विभागातील छत्रपती संभाजीनगर सोयगाव भोकरदन जालना बदनापूर अंबड मंठा वडवणी धारूर आंबेजोगाई वाशी लातूर धाराशिव लोहार या 13 तालुक्यासाठी मदत जाहीर करण्यात आले आहे.लोकांसाठी 87 हजार 714 लाख रुपये निधी वाटपाला मंजुरी देण्यात आली आहे.

अमरावती विभागातील

अमरावती विभागातील दोन तालुक्यांना म्हणजेच बुलढाणा आणि लोणार तालुक्यात 9730 लाख

नाशिक विभागातील

नाशिक विभागातील मालेगाव सिन्नर येवला सिंदखेडा नंदुरबार चाळीसगाव या सहा तालुक्यांसाठी 53 हजार 659 ला

पुणे विभागातील

पुणे विभागातील पुरंदर सासवड बारामती शिरूर घोडनदी दौंड इंदापूर बार्शी माळशिरस सांगोला करमाळा माढा वाई खंडाळा हातकणंगले गडहिंग्लज शिराळा कडेगाव खानापूर विटा आणि मिरज या 18 तालुक्यांसाठी 93 हजार 270 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलाय एका हंगामात एकच अतिवृष्टी पूर यामुळे शेती पिकांचे नुकसान झालेला असेल तर ही मदत मात्र शेतकऱ्यांना मिळणार नाही.