crop insurance maharashtra list:अतिवृष्टी अनुदान लाभार्थी यादी पाहण्यासाठी या लिंक वर जाऊन यादी डाउनलोड करा

crop insurance list 2023

crop insurance maharashtra list बँक खात्यात हेक्टरी 25 हजार रुपये
जमा होण्यास सुरुवात शेतकऱ्यांची यादी जाहीर

crop insurance maharashtra list मित्रांनो ज्या शेतकऱ्यांनी यावर्षी सोयाबीन पिक विमा भरला होता अशा शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विम्याची 25 टक्के रक्कम जमा झाली आहे.

बऱ्याच शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे पडले आहेत तर काही शेतकऱ्यांच्या खात्यात पडले नाहीत हे पैसे या आठवड्याच्या आत तुमच्या बँक खात्यात पडतील.

तुमचे स्टेटस चेक करण्यासाठी खालील लिंक दिली आहे ते तुमचे स्टेटस चेक करा Crop Insurence Update

अतिवृष्टी अनुदान लाभार्थी यादी पाहण्यासाठी

या लिंक वर जाऊन यादी डाउनलोड करा