योजनेसाठी अर्ज कोठे आणि कसा करायचा पहाण्यसाठी योजनेसाठी अर्ज कोठे आणि कसा करायचा बरं?

आम्ही आपणास सांगू इच्छितो की, या योजनेअंतर्गत अर्ज करू इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांना http://ah.mahabms.com/ या शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर भेट द्यावी लागणार आहे. या वेबसाईटवर इच्छुक शेतकऱ्यांना ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. सध्या 2022-23 या वर्षातील योजनेचे अर्ज प्रक्रियेत आहेत, मात्र या 2022-23 या वर्षासाठी अर्ज केलेल्या आणि पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांना खरेदी दरात जी काही वाढ झाली आहे ती लागू राहणार नाही. तर जनावरांचे सुधारित दराबाबतची योजना 1 एप्रिल 2023 पासून सुरू होणार असल्याची माहिती पशुसंवर्धन विभागाच्या माध्यमातून समोर आली आहे.