नव्या कापसाला मिळतोय “तब्बल” इतका भाव सध्या पंजाब, हरियाना आणि राजस्थान या राज्यांमध्ये नव्या कापसाची आवक वाढत आहे. पण सध्या प्रमाण कमी आहे. सध्या नव्या कापसाचे व्यवहार ७ हजार ४०० ते ७ हजार ७०० रुपयांच्या दरम्यान होत आहेत. सरकारने यंदा लांब धाग्याच्या कापसासाठी ७ हजार २० रुपयांचा हमीभावा जाहीर केला. तर जुना कापूस ७ हजारांपासून विकला जात आहे. देशाच्या इतर भागातही हा भाव मिळतोय.