online आर्ज करण्यसाठी परभणी जिल्ह्यातील शेतक-यासाठी पिक कर्जाची नोंदणी ऑनलाईन प्रणालीद्वारे करण्याकरिता, पिक कर्जासाठी प्राप्त होणा-या अर्जाचे प्रभावीपणे नियंत्रण करण्यासाठी जिल्हाधिकारी आंचल सूद गोयल यांच्या संकल्पनेतून जिल्हा अग्रणी बँक आणि राष्ट्रीय सुचना विज्ञान केंद्र परभणी यांच्यामार्फत एक संगणक प्रणाली विकसित करण्यात आली आहे. 👉online आर्ज करण्यसाठी👈 👇👇👇👇 👉👉यावर क्लिक करा👈👈