४) ड्रायव्हिंग लायसन्स | Driving license
- आता गाडी चालवताना तुम्हाला ड्रायव्हिंग लायसन्स बाळगण्याची गरज नाही आता तुम्ही तुमचे ड्रायव्हिंग लायसन्स pdf स्वरूपात डाउनलोड करू शकता आणि कुठेही फिरू शकता. आपण आपले ड्रायव्हिंग लायसन्स पुढे दिल्याप्रमाणे अगदी सहज डाउनलोड करू शकता
- सर्वप्रथम ड्रायव्हिंग लायसन्स डाउनलोड करण्यासाठी https://sarathi.parivahan.gov.in/sarathiservice/ या अधिकृत वेबसाइटला भेट द्या
- आपले राज्य निवडा
- राज्याची निवड केल्यानंतर, आपल्या राज्य सारथी परिवहन वेबसाइटच्या व्यू पेजवर .
- त्यानंतर ड्रायव्हिंग लायसन्स मेनू निवडा
- ड्रायव्हिंग लायसन्स मेनूमध्ये प्रिंट ड्रायव्हिंग लायसन्स निवडा
- प्रिंट ड्रायव्हिंग लायसन्सवर क्लिक केल्यानंतर नवीन विंडोज दिसतात
- ड्रायव्हिंग लायसन्स पीडीएफ फाइल डाउनलोड करण्यासाठी तुमचा ड्रायव्हिंग लायसन