11 वा हफ्ता कधी येणार व E-KYCकरण्यासाठी 👉 E-KYCकरण्यासाठी 👈 👇👇👇👇 👉👉यावर क्लिक करा👈👈 एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात मोदी सरकार छोट्या आणि मध्यम शेतकऱ्यांना मोठी भेट देणार आहे. होळीनंतर, सरकार पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत (PM Kisan Samman Nidhi Yojana) शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 2000 रुपयांचा 11 वा हप्ता हस्तांतरित करण्याची शक्यता आहे. एप्रिल ते जुलै या महिन्यांसाठीचा 11 वा हप्ता असणार आहे. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात शेतकऱ्यांच्या खात्यात हा हप्ता हस्तांतरित केला जाऊ शकतो.