रक्तचंदन म्हणजे काय?त्याची किंमत किती असते? 15 वर्षांनंतर एका चंदनाच्या झाडाचे वजन गाभ्यासह 180-200 किलो असू शकते. चंदनाच्या गाभ्याला 15,000 ते 20,000 रुपये प्रतिकिलो, तर लाकडाला 6000 ते 6500 रुपये प्रतिकिलो, शासकीय भाव आहे. एका चांगल्या चंदनाच्या झाडापासून 16 ते 24 किलो गाभ्याचे लाकूड तयार होऊ शकते.