शेतकऱ्यांसाठी खुशखबर! “या” दिवशी एकाचवेळी खात्यात जमा होणार 16 आणि 17वा हप्ता; हप्त्यातही होणार तब्बल एवढी वाढ…
pm kisan encrese amount 2024: म्हणजेच पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना. 1 डिसेंबर 2018 पासून देशात लागू करण्यात आली. या योजनअंतर्गत देशातल्या शेतकऱ्यांना प्रतिवर्ष 6 हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाते.दर 4 महिन्यांच्या अंतरानं 2 हजार रुपयांचे 3 हप्ते शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केले जातात. एकाचवेळी खात्यात जमा होणार 16 आणि 17वा हप्ता येथे पहा पात्र…