NABARD Animal Husbandry Loan:जनावरे खरेदी करण्यासाठी आणि डेअरी युनिट सुरू करण्यासाठी मिळणार 12 लाख रुपये ; कसा घ्याल लाभ?
जनावरे खरेदी करण्यासाठी आणि डेअरी युनिट सुरू करण्यासाठी 5 लाख रुपयांचे कर्ज दिले जात होते. पण आता नवीन योजनेअंतर्गत ही रक्कम आता 12 लाख रुपये करण्यात आली आहे. Old Land Record 2024:1880 पासून गावातील कोणत्याही व्यक्तीचा सातबारा, फेरफार पहा तुमच्या मोबाईलवर मोफत घरबसल्या NABARD Animal Husbandry Loan: शेतीसोबतच पशुपालन (animal husbandry) हेही शेतकऱ्यांच्या उपजीविकेचे प्रमुख साधन आहे. त्यामुळं…