Dairy Farming Loan 2024:तुमचा स्वतःचा दूध व्यवसाय सुरू करण्यासाठी सरकार देत आहे 9 लाख रुपये अनुदान,येथे करा अर्ज
Dairy Farming Loan 2024 : तुम्हाला माहिती आहेच की, देशातील लोकांना रोजगार देण्यासाठी केंद्र सरकार वेळोवेळी नवनवीन योजना करत असते. त्याचप्रमाणे, केंद्र सरकारने नुकतीच देशात नाबार्ड डेअरी फार्मिंग योजना 2023 सुरू केली आहे. निर्मला सीतारामन यांनी सांगितले की, या नाबार्ड डेअरी फार्मिंग योजनेद्वारे देशातील शेतकऱ्यांना 30,000 कोटी रुपयांची अतिरिक्त आर्थिक मदत दिली जाईल। Dairy Farming…