Old Land Record: नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्याला जर जमीन खरेदी करायचे झाले तर ज्या जमिनीचा इतिहास माहिती असणे खूप गरजेचे आहे आणि या इतिहासासाठी जर तुम्हाला जमिनीचे जुने सातबारा आणि फेरफार पाहायचे असतील तर ते कोठे उपलब्ध असतील असा प्रश्न तुम्हाला पडत आहे परंतु यासाठी तुम्हाला जास्त काय करायचे गरज नाही फक्त दोन मिनिटांमध्ये तुम्ही तुमच्या मोबाईलवर तुमचे जुने जमिनीचे सातबारा आणि फेरफार पाहू शकता तर आजच्या या बातमीमध्ये आपण तुमच्या जमिनीचे जुने सातबारा आणि फेरफार कसे पाहायचे असल्याबद्दल संपूर्ण माहिती पाहणार आहोत.
जुने फेरफार पहा आपल्या मोबाईलवर

फेरफार पाहण्यासाठी येथे क्लिक करा
मित्रांना जर आपण जमिनी खरेदी करताना काही चुका केल्या आणि आपल्याला जमिनीचे इतिहास माहीत नसला तर आपल्याला अनेक वेळा जमिनी बाबत कोर्टकचेरी मध्ये वाऱ्या कराव्या लागतात परंतु जमीन कोणाची आहे आणि याचा मूळ मालक कोण आहे तसेच या जमिनीचा चांगला इतिहास काय आहे या जमिनीवर कोणते केस आहे का नाही हे सर्व माहिती असणे तुम्हाला खूप गरजेचे आहे जर जमिनी खरेदी करताना तुम्ही या गोष्टीचे काळजी नाही घेतली तर तुम्हाला जेवणभर या जमिनीसाठी कोर्टकचेरीमध्ये वाऱ्या करावे लागतील तर याचे फेरफार आणि सातबारा उतारे पाहण्यासाठी तुम्हाला काय करायचे आहे हे आता आपण पाहणार आहोत. Land Record
Old Land Record
मित्रांनो जर तुम्हाला जमिनीचा सातबारा फेरफार आणि उतारे पाहायचे असतील तर तुम्हाला तहसीलमध्ये आणि भूमी अभिलेखन कार्यालयामध्ये जावे लागेल आणि तेथे तुम्हाला 1980 पासून चे उतारे उपलब्ध आहेत परंतु हे जर तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने पाहिजे असेल तर ऑनलाईन पद्धतीने सुद्धा शासनाने उपलब्ध करून दिले आहेत यासाठी तुम्हाला शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल आणि भूमी अभिलेखन कार्यालया ऐवजी ऑनलाईन पद्धतीने तुम्ही या सातबारा आणि फेरफार ऑनलाईन मोबाईल मध्ये पाहू शकता.
तर मित्रांनो तुम्हाला जर तुमचा जुना सातबारा पाहायचा असेल तर तुम्हाला शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल याचे नाव आम्ही खाली दिले आहे त्यानंतर तुम्ही ही वेबसाईट ओपन करून त्याच्या पेजवर ई रेकॉर्ड्स आणि आर काय एवढे डॉक्युमेंट्स महाराष्ट्र शासन महसूल विभागाचे पेज ओपन करायचा आहे आणि त्यानंतर उजवीकडे तुम्हाला भाषा निवडून तुमचे लॉगिन आणि मदत या ऑप्शन येईल यानंतर तुम्ही या वेबसाईटवर लॉग इन करून तुमच्या जमिनीचा गट नंबर तसेच नाव आणि आडनाव तसेच मोबाईल नंबर वापरून तुमच्या जमिनीच्या जुने सातबारे पाहू शकता.