drone didi yojana:”ड्रोन दीदी” योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना मिळणार 8 लाख रुपये अनुदान; येथे करा अर्ज
drone didi yojana:30 नोव्हेंबर 2023 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते नमो ड्रोन दीदी योजनेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. मोदी पुढे म्हणाले, “या योजनेमुळे ग्रामीण महिलांना कमाईचं अतिरिक्त साधन मिळेल आणि शेतकऱ्यांना कमी किंमतीत ड्रोनसारखं आधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध होईल.” या बातमीत आपण नमो ड्रोन दीदी योजना काय आहे, शेतकरी या योजनेचा लाभ कसा…