Upi Payment:जर हे काम केले नाही तर 31 डिसेंबरपासून बंद होईल Phonepe, Google Pay सह इतर युपीआय पेमेंट
Upi Payment:जर तुम्ही तुमचा नंबर बंद करुनही तो युपीआय बॅंक खात्याशी कायम ठेवला आहे. तर तो लवकरच निष्क्रीय केला जाणार आहे. अनपेक्षित पणे पैसे ट्रान्सफर होण्याच्या घटना रोखण्यासाठी हा निर्णय घेतला आहे. RBI suspended bank licence:महाराष्ट्रातील ‘या’ बँकेवर आरबीआयची मोठी कारवाई; परवाना रद्द, तुम्हीही खातेधारक आहात का? नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडीया ( NPCI )…