indian post recruitment:पोस्ट ऑफिसमध्ये मोठी भरती प्रक्रिया सुरू आहे. विशेष म्हणजे थेट केंद्र सरकारची नोकरी करण्याची ही मोठी संधी आहे. लगेचच अर्ज करा आणि मिळवा नोकरी. ही भरती प्रक्रिया तब्बल 1899 जागांसाठी होत आहे. दहावी पासपासून ते पदवीधर उमेदवार या भरती प्रक्रियेसाठी पात्र असणार आहेत.
पोस्ट ऑफिसमध्ये तब्बल 1899 जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू

जाहिरात पाहण्यासाठी
भारतीय डाक विभाग अर्थात पोस्ट आॅफिसमध्ये मेगा भरती सुरू आहे. तब्बल 1899 जागांसाठी ही भरती प्रक्रिया सुरू आहे. आजच करा अर्ज आणि मिळवा सरकारी नोकरी.indian post recruitment
या भरती प्रक्रियेत तब्बल 1899 पदे भरली जाणार आहेत. या पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 9 डिसेंबर 2023 आहे. dopsportsrecruitment.cept.gov.in या साईटवर जाऊन अर्ज करा.
दहावीपासून ते पदवीचे शिक्षण घेतलेले उमेदवार या भरती प्रक्रियेसाठी पात्र असणार आहेत. विशेष म्हणजे कोणतीही परीक्षा घेतली जाणार नाहीये.
उमेदवारांनी उशीर न करता लगेचच अर्ज करावा. थेट केंद्र सरकारची नोकरी करण्याची ही मोठी संधीच आहे. अर्ज करण्याची प्रक्रिया देखील सोपी असणार आहे.