Gold Silver Price 2023

Gold Silver Price 2023 :सोनं स्वस्त झालं रेsss! धनत्रयोदशी मुहूर्तावर सोनं- चांदीच्या दरात घसरण,पहा आजचे भाव

Gold Silver Price 2023: सणवाराचे दिवस आले, ती दागिने खरेदी करण्याचे बेत आखले जातात. पण, इथं खरी कसरत असते ती म्हणजे अपेक्षित दरा दागिना खरेदी करण्याची. धनत्रयोदशी मुहूर्तावर सोनं- चांदीच्या दरात घसरण पहा आजचे भाव गेल्या काही दिवसांपासून आंतरराष्ट्रीय बाजारपेठा आणि जागतिक स्तरावरील अर्थव्यवस्थांमध्ये होणाऱ्या उलाढाली पाहता सोन्याचांदीच्या दरावर याचे थेट परिणाम झाल्याचं पाहायला मिळत…

Read More