PM-KISAN Yojana 2023:ठरलं तर दिवाळीच्या “या” दिवशी येणार पी एम किसान योजनेचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घोषणा
PM-KISAN Yojana 2023:देशातील शेतकऱ्यांना PM-KISAN या योजनेअंतर्गत किसान सम्मान निधी दिला जातो. शेतकऱ्यांसाठी यासंदर्भातील महत्त्वाची माहिती समोर येत असून केंद्र सरकार लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा करणार आहे. यासंदर्भातील माहिती केंद्रीय कृषीमंत्र्यांनी दिली असून शेतकऱ्यांची प्रतीक्षा आता संपणार आहे. ‘या’ दिवशी जमा होणार 15 वा हप्ता पात्र लाभार्थी यादी जाहीर 15 नोव्हेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी…