namo yojana new list:शेतकऱ्यांना “या” दिवशी 2,000 रु. ऐवजी 4,000 रु. मिळणार;पात्र शेतकऱ्याची यादी गावानुसार जाहीर, येथे पहा तुम्हाला २ हजार मिळणार कि ४ हजार
namo yojana new list:PM Kisan शेतकऱ्यांना मे महिन्यात 2,000 रु. ऐवजी 4,000 रु. मिळणार; तत्पूर्वी हे महत्त्वाचं काम करून घ्या ! namo yojana new list:PM Kisan नैसर्गिक आपत्तीचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी केंद्र सरकारने 2019 मध्ये एक महत्त्वाकांक्षी योजना सुरू केली होती. ती योजना म्हणजे पीएम किसान सन्मान निधी योजना (पीएम किसान). शेतकऱ्यांच्या हितासाठी…