namo yojana:”या” मे महिन्यापासून दोन्ही सन्मान योजनेचे 2 ऐवजी 4 हजार रुपये मिळणार,नमो योजनेतील पात्र शेतकऱ्यांची यादी जाहीर
namo yojana:प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजनेच्या धर्तीवर मुख्यमंत्री सन्मान निधीची घोषणा अर्थसंकल्पीय अधिवेशनात झाली. त्यानुसार कार्यवाही सुरु झाली असून एप्रिलनंतर राज्यातील ७९ लाख २७ हजार शेतकऱ्यांना प्रत्येकी दोन हजार रुपयांप्रमाणे सोळाशे कोटी दिले जाणार आहेत. १ फेब्रुवारी २०१९ पूर्वी ज्यांच्या नावावर शेतजमीन आहे, त्यांनाच योजनेचा लाभ मिळेल, असे सूत्रांनी सांगितले.namo yojana नमो योजनेतील पात्र शेतकऱ्यांची यादी…