nuksan bharpie yadi

Rain in next 3 days:राज्यातील ९ जिल्ह्यांमध्ये आज दमदार पाऊस कोसळणार; हवामान विभागाकडून ‘यलो अलर्ट’ जारी

Rain in next 3 days:राज्यात गेल्या काही दिवसांपासून विविध भागांमध्ये पावसाने उघडीप दिली आहे तर काही ठिकाणी रिमझिम पाऊस कोसळत आहे. मात्र आज कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात दमदार पाऊस होईल, असा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. तसंच नऊ जिल्ह्यांमध्ये यलो अलर्टही जारी करण्यात आला आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार, कोकणातील रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्गासह पश्चिम…

Read More