ग्रामीण भागातील पात्र कुटुंबांना वैयक्तिक शौचालय government schemes बांधण्याकरिता आणि त्यानंतर प्रोत्साहन अनुदान मान्यतेसाठी अर्ज करता येणार आहे.स्वच्छ भारत अभियान ग्रामीण अंतर्गत दुसऱ्या टप्प्यात राज्यातील ग्रामीण भागातील वैयक्तिक शौचालय नसलेल्या पात्र कुटुंबांना वैयक्तिक शौचालयासाठी ऑनलाईन प्रणालीद्वारे अर्ज करण्याची सुविधा पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाने सुरु केली आहे. या प्रणालीद्वारे ग्रामीण भागातील पात्र कुटुंबांना वैयक्तिक शौचालय बांधण्याकरिता आणि त्यानंतर प्रोत्साहन अनुदान मान्यतेसाठी अर्ज करता येणार आहे.
👉online अर्ज करण्यसाठी👈
👇👇👇👇
👉👉यावर क्लिक करा👈👈
यापूर्वी पायाभुत सर्वेक्षणात आढळलेल्या व वैयक्तिक शौचालय नसलेल्या, पायाभूत सर्वेक्षणातून सुटलेल्या तसेच पायाभूत सर्वेक्षणाबाहेरील अशा 66 लाख 42 हजार 890 कुटुंबांना वैयक्तिक शौचालय सुविधा, स्वच्छ भारत अभियान (ग्रा.) च्या पहिल्या government schemes टप्प्यात उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
👉online अर्ज करण्यसाठी👈
👇👇👇👇
👉👉यावर क्लिक करा👈👈
या लिंकवर नोंदणी प्रक्रिया पूर्ण government schemes केल्यानंतर अर्जदारास वैयक्तिक शौचालय बांधण्याकरिता व त्यानंतर वितरणासाठी प्रोत्साहन अनुदानाकरिता मान्यतेसाठी अर्ज करता येणार आहे. पात्र कुटुंबांनी या सुविधेचा लाभ घेवून राज्याला हागणदारीमुक्त करण्यासाठी हातभार लावावा, असे आवाहन पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी केले आहे.