Ration Card Rules | अपात्र शिधापत्रिकाधारकांनी कार्ड सरेंडर करावे किंवा रद्द करावे, असे आवाहन सरकारकडून करण्यात आले आहे.Ration Card Rules | अपात्र शिधापत्रिकाधारकांनी कार्ड सरेंडर करावे किंवा रद्द करावे, असे आवाहन सरकारकडून करण्यात आले आहे.
👉‘या’ 4 कारणांमुळे रद्द होऊ शकतं रेशन कार्ड👈
👇👇👇👇
👉👉यावर क्लिक करा👈👈
जे कार्ड सरेंडर करणार नाहीत, ते सरकारी पडताळणीत पकडले गेल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होऊ शकते. यासोबतच त्यांच्याकडून आतापर्यंत घेतलेले रेशनही वसूल केले जाऊ शकते.