UncategorizedLand Record:1880 पासूनचे जुने सातबारे फेरफार पहा मोबाईलवर admin3 years ago01 mins mins Land Record Land Record जमिनीशी संबंधित कोणत्याही खरेदी-विक्रीचा व्यवहार करावयाचा असल्यास काय महत्व असते तर त्या जमिनीचा Land Record पूर्वीचा इतिहास माहीत असणे अत्यंत आवश्यक आहे आता हा इतिहास म्हणजे नेमकं काय तर ती जमीन (land records) कोणाच्या नावावर होते आणि दिवसेंदिवस त्या जमिनीचा अधिकार अभिलेखात काय बदल होत गेले याची सविस्तर माहिती आपल्याला असणे गरजेचे आहे. 👉1880 पासूनचे जुने सातबारे फेरफार पाहण्यसाठी👈 👇👇👇👇 👉👉यावर क्लिक करा👈👈 ही माहिती कुठे असते तर ती तहसीलदार कार्यालय किंवा भुमिअभिलेख (Land Record) कारल्या सातबारा (seventeen profile) उतारा खाते उतारा फेरफार या पत्रिकांमध्ये ही माहिती नमूद केलेली असते आता ही माहिती महाराष्ट्र सरकारने ऑनलाईन देण्याचे सुरू केले आहे महाराष्ट्र सरकारने ई-अभिलेख या प्रकल्पांतर्गत किंवा या कार्यक्रमाद्वारे राज्यातील सगळ्या जिल्ह्यामधल्या तीस कोटी अभिलेख उताऱ्याचे संगणकीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. फेरफार उतारे आता सरकार ऑनलाइन उपलब्ध करून देत आहे पण हे उतारे ऑनलाईन कसे पाहिजे याची माहिती आपण पाहणार आहोत.seventeen profile या जमिनीचा (Land Record) अधिकार अभिलेखात काय झाले नेमका कोणा मध्ये झाला आहे तो कधी झाला याची सविस्तर माहिती दिली आहे. याच पद्धतीने तुम्ही सातबारा (seventeen profile) उतारा आणि आठ-अ इत्यादी आपण पाहू शकतो. जुने सातबारे फेरफार पाहण्यासाठी तुम्हाला या लिंक वर भेट द्यावी लागेल. 👉1880 पासूनचे जुने सातबारे फेरफार पाहण्यसाठी👈 👇👇👇👇 👉👉यावर क्लिक करा👈👈 Post navigation Previous: Post Office Online vacancies Start:पोस्टात भरतीसाठी अर्ज सुरु; तात्काळ आपला अर्ज या वेबसाईटवर कराNext: शेतात पोल किंवा डीपी असल्यास मिळणार 2000 ते 5000 रुपये भाडे Leave a Reply Cancel replyYour email address will not be published. Required fields are marked *Comment * Name * Email * Website Save my name, email, and website in this browser for the next time I comment.
cow Farming cow Farming :-गाय गोठ्यासाठी मिळणार 2 लाख रुपये अनुदान तेही 100% एका दिवसात बँक खात्यात जमा होणार admin2 years ago 0
pm kusum payment option 2024 कुसुम सोलर पंप “या” तारखेला येणार पेमेंट व कंपनी निवडण्याचे ऑप्शन, येथे पहा सविस्तर माहिती admin2 years ago 0
Shetkari Karj Mukti Yojana List 2 लाखाच्या आतील सर्व शेतकऱ्यांची सरसकट कर्ज माफी यादीत नाव पहा admin2 years ago 0
farmers pipline scheme 2024 farmers pipline scheme 2024:शेतीच्या पाइप लाईन साठी मिळणार 70%अनुदान;असा करा अर्ज admin2 years ago 0