शेतात पोल किंवा डीपी असल्यास मिळणार 2000 ते 5000 रुपये भाडे
शेतकऱ्यांच्या (MSEB) शेतात डीपी असेल तर शेतकऱ्यांना वीज कायदा 2003 सेक्शन 57 नुसार बरेच लाभ मिळतात. पण बऱ्याच electricity शेतकऱ्यांना या कायद्याविषयी माहिती नसते किंवा कायदा माहिती असला तरी (MSEB) पण लाभ मिळवण्याचे मार्ग माहिती नसतात. मग काय आहे नेमका हा वीज कायदा 2003 सेक्शन 57 ते आपण आज जाणून घेणार आहोत. 👉 भाडे मिळण्यासाठी…