प्रधानमंत्री आवास योजनेत पंखा,टीव्ही, फ्रिज,दुचाकी असणाऱ्यांस घराचा लाभ नाही.
प्रधानमंत्री आवास योजनाअंतर्गत government schemes लाभार्थ्यांना घरकुल मंजूर करण्यासाठी आता नवीन निकषांना सामोरे जावे लागणार आहे. पुणे:- प्रधानमंत्री आवास योजनाअंतर्गत government schemes लाभार्थ्यांना घरकुल मंजूर करण्यासाठी आता नवीन निकषांना government schemes सामोरे जावे लागणार आहे. या नवीन निकषांमध्ये government schemes टीव्ही, फ्रिजसारख्या सुखसुविधा असणाऱ्या लाभार्थ्यांना घरकुलचा लाभ नाकारला जाणार आहे. केंद्र शासनाच्या या नवीन निकषामुळे…