PM kisan Samman nidhi Yojana

PM किसान योजनेत महाराष्ट्रातील 4 लाख 45 हजार शेतकरी अपात्र; रक्कम करावी लागणार परत

पंतप्रधान किसान सन्मान योजनेत अनेकांनी अनियमितपणा दाखवत पैसे घेतलेले आहेत. देशभरात अशा शेतकऱ्यांचा आकडा हा 42 लाख 16 हजार आहे तर महाराष्ट्रात 4 लाख 45 हजार 497 शेतकरी हे अपात्र ठरले आहेत. पुणे:- आतापर्यंत केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यामातून  pm kisan विविध योजना राबवल्या जात आहेत. हे सर्व होत असताना मात्र, (Pradhan Mantri Kisan Samman…

Read More