Headlines
government schemes

इ.1 ली ते 12 वी पर्यंत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना उपचारासाठी मिळणार सानुग्रह अनुदान 1,50000 हजार रुपये

विद्यार्थ्यांना अपघातामुळे पोहोचलेल्या हानीची काही प्रमाणात नुकसान भरपाई व सुरक्षाकवच देण्याच्या दृष्टीने राज्यातील इयत्ता government schemes पहिली ते बारावीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी राजीव गांधी विद्यार्थी सुरक्षा योजना विमा कंपन्या मार्फत राबविली जात असून. यासाठी सर्व विद्यार्थ्यांचे विमा एकत्रितरीत्या शासन जमा करत आहे. या योजनेअंतर्गत अपघात झाल्यास विद्यार्थ्यांना एक लाख 50 हजार रुपयांचे अनुदान मिळणार…

Read More